मंचर प्रतिनिधी
वाळूंजनगर-लोणी ( ता.आंबेगाव ) येथील जुण्या पिढीतील प्रगतशील शेतकरी शंकर रामभाऊ वाळूंज पाटील ( वय:९४ वर्षे ) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले,मुली,पुतणे,पुतण्या,नातंवडे, पंतवडे असा परिवार असून मुंबई गोदीचे सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी वाळूंज पाटील,प्रगतशील शेतकरी गोरक्ष वाळूंज पाटील,उद्योजक पांडूरंग वाळूंज पाटील यांचे वडील तर पीडीसी बँकेचे सेवनिवृत्त अधिकारी किसन वाळूंज पाटील यांचे चुलते तर उद्योजक सुमित वाळूंज यांचे तो आजोबा होत.
_____________________





