spot_img
spot_img
spot_img

धामणीच्या खंडेरायाला वातानुकूलित यंञ अर्पण

मंचर : धामणी (तालुका आंबेगांव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात चैञ पौर्णिमेला(२एप्रिल ) रोजी वाळूंजनगर (लोणी) येथील भाविक श्रीकांत अर्जुन वाळूंज.पा. यांनी वातानुकूलित यंञ (ए.सी.)अर्पण केला असल्याचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

 

देवस्थानाच्या मुख्य गाभार्‍यातील हवेचे तापमान आणि आर्द्रता नियंञीत करण्यासाठी व खंडोबाचे दर्शनासाठी येणार्‍या शेकडो भाविकांचे सुविधेसाठी प्रख्यात गोदरेज कंपनीचा ए.सी.(Air conditioner)खंडेरायाला अर्पण केला असल्याचे सांगण्यात आले यावेळी ग्रामस्थ व सेवेकर्‍यांनी श्रीकांत वाळूंज यांचा सत्कार केला.यावेळी सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर तांबे.सुभाष तांबे.नामदेव भगत.अनिरुध्द वाळूंज.तिर्थराज लोंखडे.चेतन सिनलकर.उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या