मंचर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंचर ( ता. आंबेगाव ) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गुरूवार ( दि. २९ ) रोजी सायंकाळी चार वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तमाम आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ या शोकसभेला उपस्थित राहावे असे आवाहन सर्वपक्षीय वतीने करण्यात आले आहे.





