भाजपा उमेदवार किरण वाळुंज यांनी मानले जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांचे आभार
मंचर
आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार किरण वाळुंज यांनी मतदारांचे आभार मानत
निवडणूक निकालानंतर लगेचच कामाला सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिन्यातून एकदा जनता दरबार भरविला जाणार असून
वचन नाम्याप्रमाणे शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवणार असल्याचे किरण वाळुंज यांनी सांगितले





