spot_img
spot_img
spot_img

धामणीत शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

 

मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील शिवाजी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले उद्योजक मंगेश नवले गोपाळ रोडे भाऊसाहेब करंडे यांच्यावतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन अन्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील मंत्रालय कक्ष अधिकारी वैभव भुमकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे विद्यालयाला तीन लाखांचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले

यावेळी धामणी लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई जाधव पाटील, प्राचार्य सोमवंशी सर, मुख्याध्यापक थोरात सर, गौरीताई नवले, सतिश मामा जाधव, रंगनाथ जाधव, गणपत भूमकर, बाळासाहेब विधाटे, सिताराम जाधव, देविदास करंजखेल, सुहास रोडे, अक्षय रोडे, बाळासाहेब बढेकर, भाऊसाहेब कदम,किरण जाधव,समीर बढेकर, भूषण रोडे, चंद्रकांत रोडे, सार्थक जाधव, पांडुरंग जाधव पाटील, वैभव सांडभोर, संकेत बढेकर यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या